🙏🏼 सर्व कलाकारांसाठी.....
दि.६ आणि ७ डिसेंबर , २०२५ ला
*" मोशी, पुणे"* येथे *"जाणता राजा"* महानाट्याचे प्रयोग होणार असून संबंधीत प्रयोगाची अंदाज नावनोंदणी
*शुक्रवार , दि.१४/११/२०२५* पासून
*९१४६१५२०२०* क्रमांकावर W.Aps द्वारे आपली निश्चिती कळवावी....
कळावे.
आपला,
योगेश शिरोळे
जाणता राजा दिग्दर्शक
म.शि.छ.प्र.(ट्रस्ट), पुणे
----------
पुढील आठवड्यात संबंधीत मालिका सराव सुरू होईल......
*ता.क:- नाव दिले / लिहले याचा अर्थ ते निश्चित समजू नये . नाटकाची गरज व परिस्थिती नुसारच कलाकार निवड केली जाईल*
Post a Comment
0 Comments