🚩 जय श्री राम 🚩
विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, भीमाशंकर जि
🩸 भव्य रक्तदान शिबीर 🩸
श्री शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वध दिवस व
रामभक्त कोठारी बंधु यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर
👉 संधी द्या तुमचा खून कोणत्या रगों में बहने का,
यह लाजवाब तरीका है - अनेक राम भक्तों में ज़िंदा रहने का!
श्रीरामजन्म मुक्ती आंदोलनात भविष्यात श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे
ही इच्छा स्वत्वाचा प्राणाची आती देवून कारसेवकांची,
हुतात्मे कोठारी बंधूंच्या स्मार्थार्थ बजरंग दलाच्या चार
पालक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
📅 रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५
🕘 स्वतः ९ ते सायं. ५.०० वा.
📍 स्थान – विठ्ठल मंदिर, परदेशपुरा, जुन्नर
🎯 आयोजक– विश्व हिंदू परिषद बजरंग दल, जुन्नर शहर प्रखंड
🩸 प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दल टी-शर्ट व प्रमाणपत्र भेट
📞 संपर्क – ७६७६७३७०७३ / ७५५८५८५८५७
🚩 एक थेंब रक्त – अनेकांचे जीवन! 🚩
Post a Comment
0 Comments