*पाऊस* कधीच आपली आपली वेळ चुकवत नाही, तो बरोबर वेळेवर येतोच, पण आपण विसरलो यावर्षी अधिक महिना आलेला आहे व तो दि १६ जून, मंगळवारी संपला आहे. आता तुम्ही स्वतःला विचारा एक महिना अगोदर पाऊस कसा पडू शकेल?
तुम्ही पंचांग उघडून पहा प्रत्येक अधिक मासात पाऊस कधीच पडलेला नाही. हवामान खात्याला काहीही म्हणू द्या. पावसाळा ऋतू हा पंचांगात नमूद केल्याप्रमाणे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी, २२ किंवा २३ जून रोजी सुरु होईल. प्राचीन ऋषीमुनींनी जी गणित आखलेली आहेत, ती कधीच खोटी होत नसतात. पण दुर्दैवाने आपण त्यावर विश्वास ठेवत नाही..... *जय गुरुदेव!🙏🙏🙏*
Post a Comment
0 Comments